सारा न्यूज नेटवर्क -
मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने सोलापूर जिल्हा कार्यकारणी नियुक्ती करण्यात आली...
सोलापूर (प्रतिनिधी) :- आज दिनांक १८/०८/२०२४ रोजी सोलापूर मध्ये मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने श्री योगेश बोराडे साहेब मुख्य संघटक महा.रा. यांनी भेट देऊन सर्वांना पंच सूत्री - शिक्षण, रोजगार, व्यवसाय, मार्गदर्शन, प्रबोधन यावर योग्य मार्गदर्शन केले आणि सोलापूर जिल्हा कार्यकारणी नियुक्ती करण्यात आली.
सोलापूर जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे -
१आदर्श धडे - जिल्हा कार्याध्यक्ष
9049514949
२.श्री श्रीकांत बोराडे - जिल्हा कार्यवाहक
95187 88175
३.राजू बोराडे- जिल्हा समन्वयक
9881526460
४.गिरिधर थोरात - जिल्हा समन्वयक
8149004091
५.श्रीमती करुणा झुंजारे - जिल्हा अध्यक्ष
9373526622
६.सौ.सोनम झुंजारे - जिल्हा उपाध्यक्ष
8600765571
७.श्री अवधुत अडकर - जिल्हा उपाध्यक्ष
8411010881
८.श्री किशोर जाधव - जिल्हा सरचिटणीस
9922882541
९.संतोष उकरंडे - जिल्हा सहसरचिटणीस
7666615323
१०.श्री परमेश्वर हटकर - शहर समन्वयक
9850380154
११.श्री महेश कांबळे - शहर अध्यक्ष
7721981447
१२.अनिल उकरंडे - शहर उपाध्यक्ष
9011060406
१३.शशिकांत उकरंडे - शहर उपाध्यक्ष
9552073019
*मातंग समाज संघमहाराष्ट्र राज्य
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment