Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, August 17, 2024

दैनिक जय हो संपादक श्री विजयकुमार उघडे यांचे संभाजी आरमार संघटनेच्या विरोधात उपोषण...

 


सारा न्यूज नेटवर्क

दैनिक जय हो संपादक श्री विजयकुमार उघडे यांचे संभाजी आरमार संघटनेच्या विरोधात उपोषण... 

सोलापूर (प्रतिनिधी) :- दैनिक जय हो संपादक श्री विजयकुमार उघडे यांचे संभाजी आरमार संघटनेच्या विरोधात 

दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी उपोषणास बसले होते. 

 श्री सिद्धेश्वर मंदिर लगत निर्मल कुमार फडकुले सभागृहाजवळ दैनिक सप्ताहिक जय हो वृत्तपत्रा च्या कार्यालयासाठी सोलापूर महानगरपालिका  जागा राखीव असताना, त्या जागेवर संभाजी आरमार संघटना यांचे पदाधिकारी यांनी बेकायदेशीर रित्या कब्जा करून जागा हडप केल्याचे संपादक श्री विजयकुमार उघडे यांनी सांगितले दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी पुनम गेट त्याचा आंदोलन घेत जिल्हा परिषद सोलापूर येथे संभाजी आरमार संघटनेच्या विरोधात त्यांनी उपोषण केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment