Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, August 29, 2024

होटगी रोड मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी महेश माने.

 


सारा न्यूज नेटवर्क - 

होटगी रोड मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी महेश माने.

 सोलापूर(प्रतिनिधी) :- होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची वार्षिक बैठक कल्याण नगर श्री दत्त मंदिर येथे पार पडली या बैठकीत अध्यक्षपदी महेश माने यांची सर्वानुमते अध्यक्षपदि निवड करण्यात आली. 

मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नागेश ताकमोगे संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम छत्रपती ग्रुपचे विशाल ताकमोगे प्रतीक ताकमोगे तुळशीराम मोटे शैलेश असते सचिन चौधरी राहुल लोभे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. 

यंदाच्या गणेशोत्सव मंडळाच्या  पदाधिकाऱ्यांची निवड पुढील प्रमाणे करण्यात आली. 

उपाध्यक्ष- आशिष दळवी लखन झिपरे 

सचिव- ओंकार कदम विश्वनाथ ताकमोगे मिरवणूक प्रमुख- आदर्श शिंदे संतोष चव्हाण 

कार्याध्यक्ष- ओंकार गंभीरे दत्तात्रय डिंगणे 

लेझीम प्रमुख- वैष्णव कोलते बबलू बडवणे 

मिरवणूक प्रमुख- आदर्श वळसंगे संतोष चव्हाण 

प्रसिद्धी प्रमुख- पिंटू दीक्षित

 पूजा प्रमुख- बालाजी महाले विनायक सावंत.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment