Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, November 20, 2024

SARA NEWS NETWORK



 सारा न्यूज नेटवर्क - 


1 मत विकासासाठी 

१ मत महाराष्ट्र वाचवण्यासाठी 

१ मत भविष्यासाठी 

मी मतदान केलय तुम्ही पण करा.. 

आज पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांनी सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत सोनी कॉलेज, सैफुल, विजापूर रोड येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment