Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Tuesday, November 17, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या वतीने  MBA अंतर्गत ON DOTS वरील TB रूग्णांच्या घरी VISIT संपन्न.. 

सोलापूर :- मा.आरोग्य अधिकारी डॉ राखी माने मँडम यांच्या आदेश नुसार व शहर क्षयरोग अधिकारी डॉ प्रसार कुमार सर  यांच्या निर्देश नुसार* आज *दि.16/11/2026 रोजी कोनापुरे चाळ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रीच्या* वतीने *प्रमुख  वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु सर यांच्या वैद्यकीय आरोग्य पथकाने* *कोनापुरे चाळ* लोकवस्तीत *प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियान अंतर्गत-2 डॉ टस* *उपचारावरील TB रुग्णांच्या घरी visit करून रूग्णांशी* *संवाद साधुन DOTS औषध उपचार course पुर्ण करण्यासाठी व नियमितपणे TB गोळ्या घेण्यासाठी रूग्णांना सल्ला देऊन ,संतुलित आहार, योग्य आचरण, योग्य निद्रा व स्वच्छ ता पालन करण्यात समुपदेशन करण्यात आले आहे. 



व त्यांना *पोषण भत्ता व फुड बास्केट देण्यासाठी* *tb HV* ना *सुचना* देण्यात आले आहे व *नियमितपणे सर्वेक्षण करण्यासाठी* *Asha आरोग्य सेविकांना* ही सुचना देण्यात आले आहे. 

*वैद्यकीय आरोग्य सेवा पथकात* 

1) *डॉ. पल्लोलु सर - MO* 

2) *शफगुपतानाज सिद्दीकी - staff Nurse* 

3) *मोईन शेख -MPW* 

4) *Asha Worker* 

1) *सौ.वैजंयती* *कांबळे 

2) *सौ.चंद्रकला* *सोनवणे*  

आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment