Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, August 20, 2025

SARA NEWS NETWORK


सारा न्यूज नेटवर्क - 

 छत्रपती संभाजीनगर येथे हजरत मुबारक शेख यांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश बच्चू कडू यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न.

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूरछत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात दक्षिण सोलापूरचे प्रसिद्ध व्यक्ती हजरत मुबारक शेख यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.या कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक प्रमुख बच्चू कडू यांची विशेष उपस्थिती लाभली.



प्रवेश सोहळा शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी व कार्याध्यक्ष खालीद मनियार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमास संपर्क प्रमुख जमीरभाई शेख, शहर उपाध्यक्ष माजिदभाई पटेल, सुलतान शेख, सैपन शेख, शाखाप्रमुख तोपिक हुंडेकरी, चालक-मालक संघटनेचे अशपाक मुल्ला, फारुख शेख, अजयकुमार साळवे, मुजाहिद सय्यद, माळप्पा पुजारी, इब्राहिम बागवान, सुफीयान बागवान, पांडुरंग बनसोडे, रियाज लोकापल्ली,अल्ताफ पटेल, वाशिम शेख, दिनेश दत्तूरे, सोहेल शेख, असलम शेख, दाऊद मोतीवाला, बंदेनवाज पठाण, आसिफ बागवान, जुबेर पटेल, अफजल मकानदार, फयाज नगरवाले, शकील शेख, अविनाश लक्ष्मण निर्मले, फुलारी बिरू सलगर, जगन्नाथ मडपती, यासीन चांदगोटे, मुजाहिद सय्यद, मुस्तकीन बागवान, चांदसाब शेख, सोल्जर जमादार, उमीद बागवान, तायर मुल्ला, अमसिद्ध पुजारी, रफिक शेख, जावेद शेख, इनुस शेख, मुबारक शेख, रियाज शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रवेशामुळे दक्षिण सोलापूरात प्रहार जनशक्ती पक्षाला आणखी बळकटी मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment