Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, August 25, 2025

SARA NEWS NETWORK


 सारा न्यूज नेटवर्क - 

गुरुरथम प्रिंटिंग अँड पॅकेजिंग दुकानाचे उद्घाटन.....


 सोलापूर (प्रतिनिधी) :- दि. २५.०८.२०२५ गुरुरथम परिवाराचे, दैनिक सोलापूर भूषण साप्ताहिक गुरुरथम, त्याच अंतर्गत गुरुरथम प्रिंटिंग अँड पॅकेजिंग दुकानाचे उद्घाटन, दत्तगिरी महाराज, जुना आखाडा यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात करण्यात आले.

        गुरुरथम परिवाराचे वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय व विकासाचे अनेक प्रकल्प व योजना सुरू आहेत. त्या अंतर्गत  १५९३, पद्मशाली चौक, कुचन नगर येथे, शनिवार दि. २३  ऑगस्ट २०२५, रोजी श्री दत्त गिरी महाराज, जुना आखाडा यांच्या हस्ते व गुरुरथम परिवाराचे सर्वेसर्वा व अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

         सदर प्रसंगी रेखा आडकी,  स्वाती शिंदे, प्रसाद जगताप, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख, सलीम शेख, गुरुनाथ कोळी आदी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे





No comments:

Post a Comment