Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, October 6, 2025

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

 शनैश्वर ग्रािफक्स व साेलापूर मिररच्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन..  

साेलापूर(प्रतिनिधी) :- शनैश्वर ग्रािफक्स डिझाईन व साेलापूर मिरर या वेब पाेर्टलच्या संपर्क कार्यालयाचा दसèयाच्या शुभमुहूर्तावर सात रस्ता येथील म्हाडा काॅलनी, शिवाजी नगर, चर्च परिसरात शुभारंभ करण्यात आला आहे. 

याप्रसंगी साेलापूर जय हाे न्युज चॅनेलचे मुख्य संपादक विजयकुमार उघडे, संपादक अभिषेक उघडे, सुनीता उघडे, साेलापूर मिररचे संपादक राजेश भाेई, भीमाशंकर भाेई, रंजना भाेई, लक्ष्मी भाेई उपस्थित हाेते. प्रारंभी संपर्क कार्यालयाचे उदघाटन अभिषेक उघडे व राजेश भाेई यांच्या आई वडिलांच्या हस्ते करण्यात आले. संपर्क कार्यालयाच्या शुभारंभास शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी लावली.






 याप्रसंगी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम बापू खेलबुडे, खजिनदार किरण बनसाेडे, दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने, तरुण भारतचे जाहिरात व्यवस्थापक मनाेहर बायनी, वृत्तसंपादक अजित संगवे, पत्रकार अविनाश गायकवाड, पत्रकार विजय आवटे, जस्ट काॅल मीचे संपादक हेमंत निंबर्गी, माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे, गणेश धाेकटे, विश्व ाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशपाक शेख सर, उपाध्यक्ष इकबाल शेख, पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगाेटे, जनसंघर्ष न्युजचे सिद्धार्थ भडकुंबे, सामाजिक कार्यकर्ते नितीन करजाळे, रणनीतीचे युनूस अत्तार, साप्ताहिक अबतकचे सुदर्शन तेलंग पाटील, इकबाल शेख, मुजमिल शेख, इस्माईल शेख, रियाज पटेल, शकील नदाफ, नितीन बनसाेडे, अक्कलकाेटचे उद्याेजक अंबादास काेकरे, बाऊन्सर टीमचे प्रमुख राहुलभैय्या उघडे, जिल्हा परिषद पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शेखर गाेतसुर्वे, बसपाचे अमर साळवे, काँग्रेसचे सूर्यकांत व्हनकाेरे, लाेकमंगलचे संपादक िफराेजभाई शेख, जय हाेचे उपसंपाद्क प्रशांत बनसाेडे, सिंहासन न्युजचे संपादक प्रशांत कटारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख नाना माेरे, कामगार सेना सचिव अजय खांडेकर, शिवसेना वाहतूक शाखा प्रमुख सिद्राम चाेपडे, सुभाष झवेरी, राम रातलु, अनिकेत पाटील, ओंकार करजगी, नागसेन शिवशरण, अमर साळवे, पत्रकार व्हनकाेरे, अजय उघडे, मनमाेहन भाेसले, अमाेल खरात, अप्पाराव बनसाेडे, प्रवीण बनसाेडे, प्रशांत दीलपाक, शुभम इंगळे, राेहन परीट यांच्यासह साेलापूर शहर-जिल्ह्यातील दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्र, विविध न्यूज चॅनल, न्युज पाेर्टलचे संपादक, पत्रकार, प्रतिनिधी, सर्व  राजकीय पक्षाचे नेते, विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी या संपर्क कार्यालय शुभारंभावेळी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment