सारा न्यूज नेटवर्क -
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- गुरववाडीचे सरपंच माळप्पा पुजारी यांनी या वर्षी दीपावली च्या निमित्ताने श्री शिलवंती देवी दिग्दर्शका 2024 चे प्रकाशन सोहळा आणि गुरववाडी येथील गाव विकास कामाचा लेखाजोखा गुरववाडी ता.अक्कलकोट येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आयोजित केले.
श्री शिलवंती देवी दिग्दर्शका 2024 चे प्रकाशन श्री श्री डॉ अभिनव बसलिंग महास्वामीजी तुप्पीन मठ नागणसूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले व रमेश रमय्या स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पाडण्यात आले.
पूजनीय श्री श्री अभिनव बसलिंग महास्वामीजीनी दिग्दर्शका 2024 प्रकाशन करुन आपले शुभ आशीर्वाद दिले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हनुन श्री रमेश स्वामी, डॉ.काशिनाथ मुतगी, माझी सरपंच तुकाराम विंचुरे, माजी उपसरपंच कल्याणी रावजी, बसवराज इंगळगी, मल्लिकार्जुन गुरव,चंद्रशेखर आळगुंडे, अण्णप्पा विजापुरे, कल्लाप्पा पुजारी, यल्लाप्पा पुजारी, सिद्धाराम सावळी. काशिनाथ सावळी,मल्लिनाथ इंकळकी, श्रीमंत मोसलगी, शिवलिंगप्पा रावजी काशिनाथ कलबुर्गी,
चंदाप्पा इंगळगी,सिद्धप्पा यमाजी,अर्जुन बहादुरे,बेगेश मोती, संगपा आलूरे, चित्रसेन कोळी,अप्पाशा विंचुरे,इरप्पा सुतार,सदाशिव देवरमनी,श्रीमंत देवरमनी, निंगाप्पा पुजारी,शिवानंद पुजारी, श्रीमंत पुजारी बहुसंख्य महिला वर्ग व नागरिक उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment