सारा न्यूज नेटवर्क -
महिला प्रदेश कार्याध्यक्ष पदी सौ. सुरेखाताई दिघे यांची निवड..
पुणे (प्रतिनिधी) :- नुकत्याच *रविवार दि.5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 4 ठिकाण - संत रविदास मंदिर,तिसरे धाम कात्रज,पुणे. येथे चर्मकार ऐक्य परिषदेची बैठक ज्येष्ठ समाजसेवक मा. गोंविदराव खटावकर (सांगली) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत विविध विषयांवर उहापोह करुन मार्ग काढण्यासाठी योग्य नियोजन केले.भविष्यातील चर्मकार समाजाची अखंडता,अस्तित्व आणि अस्मिता कायम राहिल यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि इतर काही निवडक पदाधिकारी यांना जबाबदार्या देण्यात आल्या, त्या पुढिल प्रमाणे....
● मा.सुर्यकांत आप्पा गवळी - *प्रदेशाध्यक्ष*
● मा.मीराताई शिंदे - *महिला प्रदेशाध्यक्षा*
● मा.विजय घासे - *संपर्क प्रमुख*
● मा.संजू बनसोड - *गटई कामगार,प्रदेशाध्यक्ष*
● मा.गजानन लिंभोरे - *युवक प्रदेशाध्यक्ष*
● मा.विलास धस - *प्रदेश कार्याध्यक्ष*
● मा.दिनेश जाधव - *प्रदेश उपाध्यक्ष*
● मा.सचिन यादव - *प्रदेश महासचिव*
● मा.लहु बावीस्कर - *प्रदेश प्रवक्तै*
● सौ.सुरेखाताई दिघे - *महिला प्रदेश कार्याध्यक्षा*
● सौ.सुरेखाताई सुर्वे - *महिला महासचिव
● मा.सुनिताताई कसबे - *महिला प्रदेश प्रवकत्या*
● मा.अनिकेत भोसले - *प्रदेश युवक कार्याध्यक्ष*
● मा.तुळशीराम वाघमारे - *प्रदेश सोशलमिडीया प्रमुख*
● मा.जालिंदर सोनवणे - *कला व सांस्कृतिक समिती प्रमुख*
मा. अमोल वाघमारे -*शासकीय योजना प्रमुख , महाराष्ट्र प्रदेश .
आश्या नियुकत्या करण्यात आल्या. या वेळी महाराष्ट्रातील विविध जिल्हातुन 80-90 पदाधिकारी/40-45 संस्थापक असे एकुण 120-130 समाज बांधव उपस्थितीत होते.
लवकरचं आणखी कार्यकारिणी विस्तार करुन पदग्रहण सोहळा आयोजित केला जाईल,असे प्रतिपादन नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत गवळी यांनी केले.
बैठकीचे आयोजन दत्ताभाऊ कदम, मिराताई शिंदे, विजय घासे, दिनेश जाधव, गजानन लिभोरे यांनी केले होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment