Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, November 11, 2023

जेष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार*

 सारा न्यूज नेटवर्क - 



सोलापूर (प्रतिनिधी ):-  ब्रिलीयंट टाईम्स चे संपादक शांत संयमी नेहमी हसतमुख असणारे सर्वाना सोबत घेऊन काम करणारे जेष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर यांचे आज 59 व्या वयात पदार्पण झाले. 


सारा न्यूज नेटवर्क तर्फे इम्तियाज अक्कलकोटकर यांना हार्दिक शुभेच्छा.. 

त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समितीचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार आन्सर तांबोळी (बी एस  यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन व मिठाई भरवून सत्कार करण्यात आला तसेच उदंड आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 






यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार दैनिक लोकशाही मतदार चे युवा संपादक अक्षय बबलाद महंमद इंडिकर लक्ष्मण भोसले पप्पू गारे चंद्रकांत लोंढे एम ए शेख अब्दुल रजाक शेख आबीद तांबोळी वहाब होटगीकर श्रीनिवास बनसोडे इत्यादी उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment