सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्य घटना सादर करून ती अमलात आणली त्या घटनेला 75 वर्षे झाली म्हणजेच 26/11/1949या दिवशीच डॉ राजेंद्र प्रसाद पंडित जवाहर नेहरू सरदार वल्लभ भाई पटेल जे अनुक्रमे देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान देशाचे गृह मंत्री यांच्या कडे सादर केले जी घटना बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे आकारा महिने आणी आठरा दिवसात तयार केली होती याच दिवसाला शासनाने संविधान दिन म्हणून जाहीर केले.
त्या निम्मित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने संपर्क कार्यालय या ठिकाणी सामुदाईक बुद्ध वंदना घेण्यात येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर चॊकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यसमोर संविधान प्रस्तविकेचे वाचन करण्यात आले या वेळी माणिक आठवले जाक्कापा कांबळे रावसाहेब परीक्षाळे मारुती सोनावणे धर्मा माने सलीम मुल्ला इम्रान शेख इब्राहिम शेख संगराज बिराजदार संगीता क्षीरसागर कविता ससाणे पूनम मोरे अमिना शेख इय्यादी प्रमुख पदाधीकारी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
पादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment