सारा न्यूज नेटवर्क -
अक्कलकोट( प्रतिनिधी) :- लोकशाहिर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त्य लहुजी शक्ती सेना सोलापुर जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील गुणीजनांचा गौरव करण्यात आला.
ज्यांना पुरस्कार वितरण केले असे ते, गुणीजन गौरवाचे मानकरी
आदर्श प्रशासकीय अधिकारी - बाळासाहेब सिरसट तहसीलदार अक्कलकोट,
श्री राजशेखर लिंबारे - अप्पर तहसीलदार मंद्रूप,
महेश भावीकट्टी- ApI नॉर्थ पोलीस स्टेशन अक्कलकोट,
कुदसीया युसुफ शेख - गटशिक्षणाधिकारी अक्कलकोट,
बसवराज चडचण - उपप्राचार्य खेडगी कॉलेज ,
डॉक्टर अशोक राठोड - अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट,
सुदेश कांबळे- मुख्याध्यापक शहाजी हायस्कूल,
श्री नंदाजी कदम - मुख्याध्यापक मंगरूळे हायस्कुल
श्री म्हाळप्पा पुजारी - आदर्श सरपंच गुरववाडी,
श्री संदीप सोमवंशी - पोलीस हवालदार,
प्रा . धानय्या कवटगीमट, चेतन जाधव, श्रीमती रिंकू जाधवर
मुस्तफा मनियार, श्री सतीश देशमुख करकंब, श्री इरफान टीनवाला सहशिक्षक, श्री आप्पासाहेब देशमुख
आदर्श समाजिक कार्य श्री रशीद खिस्तके समाजसेवक,
वरूण शेळके उत्कृष्ट अभियंता , श्री वैशाली कासेगावकर पंचायत समिती अक्कलकोट
आदी मान्यवरांना गुणीजन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी कृष्णा देडे, समर्थ देडे, सद्दाम शेख, सुत्रसंचालक प्रकाश सुखसे इस्माइल जमादार राजु स्वामी हसापूर यांनी देखील या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरिता अथक परिश्रम घेतले .
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment