सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :- माजी क्रीडा राज्यमंत्री आमदार व सोलापूर लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख मा. उत्तम प्रकाश खंदारे यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला.
खंदारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यां तर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श(भय्या)धडे, सेवानिवृत्त PSI तथा मातंग समाज समिती कार्याध्यक्ष अनिल उकरंडे, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, zp ग्रुपचे अध्यक्ष सुनिल रणदिवे,रामचंद्र दाजी माने लष्कर विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment