Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, March 12, 2024

सोलापुरात मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा.

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापुरात मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापुरात मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपक ट्रान्सपोर्ट सोलापूर चे संचालक साबीर (भैय्या) मुस्ताक इनामदार होते.

कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे  सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष सुधीर खरटमल, एस आर फाउंडेशन संस्थापक साहिल भाई रामपुरे, सोलापूर जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरणचे मुख्यलोक अभिरक्षक संरक्षण सल्लागार एडवोकेट स्नेहल राऊत, सहाय्यक लोक अभिरक्षक संरक्षण सल्लागार एडवोकेट रेवण पाटील, प्राध्यापक सिद्धार्थ जाधव, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ चे प्रदेश अध्यक्ष रियाज भाई सय्यद, उपस्थित होते.प्रमुख मान्यवरांचा संघटनेच्या वतीने  शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 या पुरस्कार वितरण सोहळ्यात दीपक ट्रान्सपोर्ट सोलापूरचे संचालक साबीर( भैय्या) मुश्ताक इनामदार यांना समाज रत्न पुरस्कार.

 न्यू उडान फाउंडेशन संचलित संजीवनी निसर्गोपचार केंद्रचे डॉक्टर सुभान, आदर्श फाउंडेशन व निसर्गोपचार केंद्र.

अनिता राठोड,आदर्श समाजसेविका.

श्रीकांत कोळी,आदर्श माहिती अधिकार कार्यकर्ता.

कदीर बागवान, आदर्श पत्रकार.

अनिल शिराळकर, संपादक दैनिक शिव निर्णय, आदर्शसंपादक.

अक्षय बबलाद, संपादक दैनिक लोकशाही मतदार,आदर्श संपादक. 

 यशवंत पवार प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती,पत्रकार योद्धा. 

अयाज शेख,संपादक दैनिक लोक प्रधान,आदर्श संपादक.

शहानवाज शेख, कार्यकारी संपादक  प्राईम महाराष्ट्र न्यूज,आदर्श संपादक. 

इरफान मंगल गरी ,संपादक लोकप्रहार न्यूज , आदर्श पत्रकार.

जुबेर युनूस बागवान,समाज रत्न.

रमजान मोहम्मद तुटके, आदर्श समाजसेवक.

 रफिक युसुफ शेख,आदर्श समाजसेवक.

एजाज बुरानुद्दीन शेख,आदर्श समाजसेवक.

दाऊद पीरसाब नदाफ,आदर्श समाजसेवक.

शेरशाह इस्माईल डोंगरी,आदर्श शिक्षक.

नवाज कदीर रमजान, आदर्श उद्योजक.

राम हुंडारे, सारा सामाजिक बहुउद्देशीय संस्था,आदर्श समाजसेवक.

शोहेब काजी,आदर्श पत्रकार.

मोहम्मद अकबर सय्यद,आदर्श उद्योजक.

एडवोकेट अब्दुल हनीफ शेख,आदर्श विधिज्ञ. 

एडवोकेट अजमुद्दीन शेख,आदर्श विधिज्ञ".

 विजयकुमार किसन चव्हाण,आदर्श अभियंता.

चांद साब मुजावर,आदर्श निवेदक.

डॉ. सोमनाथ नागनाथ बोराटे,आदर्श डॉक्टर.

अमरीन अझरुद्दीन मुलाणी , आदर्श शिक्षक.

 नूर अहमद बशीर करंजे,आदर्श शिक्षक. 


या सर्वांना विविध मान्यवरांच्या हस्ते  पुरस्कार सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आला.कार्यक्रमाचा अखेर मानवाधिकार संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी कार्यक्रमाचा आभार व्यक्त केला.

 या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण  सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे, प्रदेश संघटक श्रीकांत कोळी, परदेश संपर्कप्रमुख महबूब कादरी, सोलापूर जिल्हा अध्यक्ष चांद साहब मुजावर,  जिल्हा कार्याध्यक्ष श्रीनिवास वंगा, जिल्हा महासचिव परवेज मुल्ला, शहर उपाध्यक्ष अझर बिजापुरे, जुबेर भाई तांबोळी, नागनाथ गणपा व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून अथक प्रयत्न केला आहे.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment