Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, March 27, 2024

पत्रकार सुरक्षा समितीचे सदस्य रवी रणदिवे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

पत्रकार सुरक्षा समितीचे सदस्य पत्रकार रवी रणदिवे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.. 

सोलापूर (प्रतिनिधी ) :- पत्रकार सुरक्षा समितीचे सदस्य व पत्रकार शांत संयमी व सर्वाना सोबत घेऊन काम करणारे नेहमी हसतमुख असणारे व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर इंजीनिअर असणारे रवी रणदिवे यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने शहर अध्यक्ष राम हुंडारे यांच्याहस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशअध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, मानवअधिकार संघटनाचे(कामगार सेल) विजयचव्हाण, मानवाधिकार महिला विभाग अनिता राठोड, आदित्य राठोड,माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास बनसोडे उपस्थित होते.



सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment