सारा न्यूज नेटवर्क -
संघर्ष योद्धा युथ फाऊंडेशनचा दुसरा वर्धापनदिन साजरा...
20 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले..
सोलापूर (मंद्रुप प्रतिनिधी) :- संघर्ष योद्धा युथ फाऊंडेशन ने आपला दुसरा वर्धापनदिन 20 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाटन संघर्ष योद्धा युथ फौंडेशनचे मार्गदर्शक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास औषध निर्माण अधिकारी पांडुरंग कोरे, बसवनगरचे पोलीस पाटील प्रविण राठोड,राहुल यादवजी,adv जगदीश हेळकर,केंद्र प्रमुख कलप्पा हेळवी सर,प्रसाद शेंडगे सर,कोळी सर,इ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघर्ष योद्धा युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक कोरे,रवी वाडकर,मरुळाराध्य हिरेमठ, शाम गोसावी,उत्कर्ष भागवत,विजय नवले,खय्युम मोमीन,प्रसाद खांडेकर,ज्ञानेश्वर केवटे,शंतनू जोडमोटे,अनिकेत केवटे,धनराज कासार,इ सदस्यांनी परिश्रम घेतले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment