सारा न्यूज नेटवर्क -
यश नितीन टेकाळे याची;
"सोलापूर डिस्ट्रिक क्रिकेट असोशिएशन मध्ये under 14 संघामध्ये" निवड...
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूरातील यश नितीन टेकाळे याची "सोलापूर डिस्ट्रिक क्रिकेट असोशिएशन मध्ये under 14 संघामध्ये" निवड झाली आहे.
यश हा संगमेश्वर पब्लिक स्कूल सोलापूर मध्ये सातवी वर्गात शिकत आहे. तो खेळा सोबत अभ्यासात सुध्दा हुशार आहे.
यश "NG क्रिकेट क्लब" कडून मागील तीन वर्षांपासून क्रिकेट खेळतो. त्याची प्रॅक्टिस ही रेल्वे ग्राउंड सोलापूर या ठिकाणी करतो. तो विकेट किपर बॅट्समन आहे.
आता पर्यंत यशला विविध स्पर्धामध्ये अनेक ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत.
त्याचे वडील नितीन टेकाळे यांचा सपोर्ट आणि यश च्या जिद्दीने, मेहनतीने हे शक्य झाल आहे…
भविष्यात नक्कीच यश आपल्या भारतीय संघातही under 19 मध्येही सिलेक्ट होईल हा विश्वास …
या उभरत्या खेळाडूचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment