Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, September 22, 2024

राष्ट्रवादी युवती काँग्रेस सोलापूर शहराध्यक्ष पदी किरण माशाळकर...



सारा न्यूज नेटवर्क 

 राष्ट्रवादी युवती काँग्रेस सोलापूर शहराध्यक्ष पदी किरण माशाळकर... 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी किरण माशाळकर यांची नियुक्ती राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोडवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार व प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने केली त्यांनी एका पत्राद्वारे केली आहे.


 किरण माशाळकर राष्ट्रवादी युवती विभाग मध्ये सहा महिने उत्कृष्ट पद्धतीने काम केल्याने संध्या सोनवणे यांनी परत एकदा शहराध्यक्ष पदी निवड केली. सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले , माझी नगरसेवक नारायण माशाळकर, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, आदी पदाधिकारी शुभेच्छा दिल्या..


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment