सारा न्यूज नेटवर्क -
मकर संक्रात निमित्त प्रभाग 26 मधील विविध नगरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
सोलापूर (प्रतिनिधी) :- नवीन वर्षाच्या सुरुवातीला १५ जानेवारी ते १६ फेब्रुवारी रथ सप्तमी पर्यंत सुहासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात महिला करीत असतात. त्याचे औचित्य साधून भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी प्रभाग 26 मधील विविध नगरामध्ये सुहासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम खालील नगरामध्ये उत्साहात घेण्यात आला.
त्यात प्रामुख्याने *रजनीश पार्क* येथे नगरसेविका सौ संगीता जाधव यांच्या निवासस्थानी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला त्या प्रसंगी माजी सभागृह नेत्या सौ रोहिणी तडवळकर, नगरसेविका अश्विनीताई चव्हाण, श्रीदेवी फुलारे,भाजपा दक्षिण महिला मोर्चा चिटणीस संपदा जोशी, प्राध्यापक सुरेखा लामतुरे,योगा शिक्षिका अनुराधा खारे,
राधवेद्र नगर.. मध्ये ह्या महिला उपस्थित होत्या सौ दिपाली कुलकर्णी, पार्वती आमने, शैला सूर्यवंशी, शिंदे अक्का, रश्मी कुलकर्णी, अश्विनी आमने, सौ पाटील वहिनी, वृंदा कुलकर्णी, नीलिमा कुलकर्णी, सौ अंबीगिरी वहिनी, मंजुषा मोतीबने, सुवर्णा रुपनर, सुनंदा कल्याणकर, सौ तमशेट्टी ताई, महानंदा कटारे, सोनाली पाटील, डॉक्टर कोरे मॅडम, पूजा मोतीबने,
*सुभाष शहा नगर*
ह्या नगरामध्ये सदर महिला उपस्थित होत्या.सौ. छायाताई जाधव, शैलेजा धुमाळ, उज्वला कोळेकर, सौ दिपाली ताई, सौ जोशी ताई, ज्योती तांबे, के.एस. माने ताई, सविता माशाळ, सौ विजयालक्ष्मी.
*कोरेनगर...*
येथे सदर महिला उपस्थित होत्या. कोमल कोरे, मंगल कोरे, सुमन कोरे, शोभा तेली, जयश्री तेली, कस्तुरा घेरडे, रेणुका बिराजदार, सुरेखा झांबरे, सुप्रिया बंकुरे, सुरेखा देशपांडे, सविता रामने, कस्तुरा कोरे, सोनाबाई कोरे, गुरुदेव कोरे, राजश्री राऊतराव, निर्मला पटणे, सुंदर आमने, निलाबाई कलशेट्टी, सरस्वती निकम, वंदना रेवणे, सारिका जोगदे, मनीषा तेली, आधी महिला उपस्थित राहून हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला त्यामुळे महिलांमध्ये आनंदच वातावरण होतं.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment