Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, February 1, 2024

इंटरमिजिएट रेखा कला परीक्षेत श्री पंचाक्षरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर माळकवठे शाळेचा१०० टक्के निकाल..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

इंटरमिजिएट रेखा कला परीक्षेत श्री पंचाक्षरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर माळकवठे शाळेचा१०० टक्के निकाल..

सोलापूर (प्रतिनिधी):-  इंटरमिजिएट रेखा कला परीक्षेत १०० टक्के निकाल..

 श्री पंचाक्षरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर माळकवठे. तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर. शाळेचा शासकीय रेखा कला परीक्षेत इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे. महाराष्ट्र राज्य कला संचालनालयामार्फत ऑक्टोंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत शाळेतून एकूण 94 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 50 विद्यार्थी 'A' ,ग्रेड 38 विद्यार्थी 'B' ग्रेड, सहा विद्यार्थी 'c' ग्रेड, मिळवले आहे .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सिद्धाराम काळे सर यांनी परीक्षेचे परिपूर्ण तयारी करून घेतले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व कलाशिक्षक यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री ष. ब्र. पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी बृहन्मठ  माळकवठे तसेच प्राचार्य श्री एम बी माकणे सर व सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले शाळेने  मिळवलेल्या यशाबद्दल  सर्व पालक व ग्रामस्थांकडून शाळेचे कौतुक होत आहे.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment