सारा न्यूज नेटवर्क -
मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्यावतीने
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन
सोलापूर (प्रतिनिधी) :- मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त चार हुतात्मा पुतळा येथे त्यांच्या पुतळ्यास मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या संस्थापक अध्यक्ष विष्णु कारामपुरी (महाराज) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सदर प्रसंगी विठ्ठल कु-हाडकर , गुरुनाथ कोळी , रेखाताई आडकी आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment