सारा न्यूज नेटवर्क -
नांदवी येथे 66 वर्षात पहिल्यांदाच गुरुजन ऋणानुबंध सोहळा ;
(दहावी 1998आणि 1997 च्या बॅच) मोठ्या उत्साहात संपन्न..
रायगड (प्रतिनिधी) :- गुरुजन ऋणानुबंध सोहळा इयत्ता 10 वी 1998 बेंच ची संकल्पना असलेल्या बहुचर्चित असा कार्यक्रम शनिवार दि. 26 एप्रिल 2025 रोजी नाम.श्री. मनोहर गजानन जोशी विद्यामंदिर मांटी ( जुतन माध्यमिक विद्यामंदिर नोटवी) शाळेत इयत्ता 10 टी 1998 आणि 1997 यांच्या संयुक्त विद्यमाने नांदती येथे मोठ्या उत्साहात संपन्न.
5 वी ते 10 वी पर्यंत लाभलेले गुरुजन, शिक्षकेतर कर्मचारी आणि शालेय संस्था विश्वस्त यांची उपस्थिती गुरुजन बऋणानुबंध सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते. या सोहळ्यासाठी विश्वस्त म्हणून मा. श्री. वसंत भाई सावंत ( अध्यक्ष विद्या प्रसारक मंडळ जाटवी), मा.श्री. काशीनाथ श. सावंत साहेब (जनरल सेक्रेटरी विद्या प्रसारक मंडळ लॉटवी), मा.श्री विजय रघुनाथ सावंत ( चेअरमन), मा.श्री. सुरेश उडरे साहेब (विश्वस्त विद्या प्रसारक मंडळ नांदवी), मा.श्री. विजय बाबा सावंत सर (विश्वस्त - विद्या प्रसारक मंडळ नांदवी।, यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. तसेच 5 वी ते10 वी पर्यंत शिकवणारे गुरुजन मा. श्रीमती. चौगुले मॅडम, जा श्री. जोशी सर, मा.श्री. महाजन सर, मा.श्री. बिडवे सर, मा. सौ. गोडांबे मॅडम, मा. श्री. लोधी सर, मा.श्री. मगदुम सर, मा.श्री.जाधव सर, मा.सौ.जाने मॅडम, मा. सौ. रजुला मोटे मॅडम, मा. श्री सुरेश नादवौकर (काका) मा.श्री. संतोष सावंत (आबा) नाके महादेव सावंत (भाई) यांच्या परिवारातील सदस्य, माकै सदानंद सावंत (बाळा काका) यांच्या परिवारातील सदस्य, मा. के. गणेश पुरारकर काका यांच्या परिवारातील सदस्य है कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरले.
गुरुजन ऋणानुबंध सोहळा संपन्न होण्यामागे प्रमुख भुमिका शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री महेत्रे सर, मा.श्री सुर्वे सर, मा. श्री. नरके सर, मा.श्री. चवावेकर सर, मा.श्री. सुरककर सर, मा.सौ. जैतपाल मंडन, मा.श्री. शशिकांत साळवी तर, मा. श्री अनिल सावंत (दादा), मा.श्री. महादेव कोळी (दादा) यांचे योगदान अतुलनीय होते. गेल्या 66 वर्षांच्या प्रगल्भ वाटचाली लध्ये गुरुजन ऋणानुबंध सोहळा हा एक जणू ना भुतो ना भविष्यती अशा प्रकारच्या अविस्मरणीय आनंददायी वातावरणात संपन्न आला. 1998 बैंच चे राजेश लॉटवीकर यांच्या नियोजनातून आकार दिलेल्या या सोहळ्याचे अप्रतिम सुत्र संचालन 98 बैंचचे सुशील साळवी आणि 97 बैंचचे सुबोध साळवी यांनी केले. 97 बॅचचे योगेंद्र मगदूम यांनी प्रस्तावना केल्यानंतर सर्व विश्वासा, गुरुजन वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना 98 आणि 97च्या वतीने सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
पहिल्या सत्रा मध्ये मा.श्री. काशीनाथ शंकर सावंत साहेब (जनरल सेक्रेटरी विद्या प्रसारक मंडल नांदवी) यांचे मार्गदर्शन तसेच मा. श्री. वसंत (आई) सावंत साहेब (अध्यक्ष विद्या प्रसारक मंडळ जाटवी) यांचे आध्यक्षीय मार्गदर्शन लाभले. दुसर्या सत्रामध्ये विद्यार्थी/ विद्यार्थिनी मध्ये चंदन वाणी, अमोल जाधव, विशाखा लोखंडे, राजेश नांदवीकर, नंदकिशोर खैरे, आणि सुवणां पिचुलै, सचिन बाईत यांचे मनोगत झाले. तसेच श्री न्यूजचे रायगडचे संपादक श्री. प्रफुल्ल पवार यांचे देखील मनोगत लाभले. गुरुजन मध्ये मा.सौ. रमुला मोरे मॅडम, मा.श्री. सुरेश नांदवीकर, मा.श्री. जाधव सर, मा.सौ जाधव मॅडम, मा.श्री. बिडवे सर, मा. सौ. गोडावे मॅडम, मा.श्री. लोधी सर, मुख्याध्यापक मा.श्री. म्हेत्रे सर,मा.श्री. जोशी सर, मा. श्री. महाजन सर, आणि दुसर्या सत्राचे अध्यक्ष मा. श्रीमती चौगुले मॅडम यांचे सुरेख मार्मिक मार्गदर्शन लाभले. गुरुजल ऋणानुबंध सोहळ्याचे आभार प्रदर्शन 98 बैंचचे विनोद पैलनेकर यांनी केले व सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केलेल्या या प्रेरणादायी सोहळ्याची संपूर्ण पंचक्रोशीत सर्व स्तरावर कौतुक होत आहे आणि शाळेचे आणि गुरुजनांचे आपुलकी, जिव्हाळा जपण्याचा संदेश देणार्या या सोहळ्याचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment