सारा न्यूज नेटवर्क _
सोलापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथील रंग भवन जवळ छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मध्ये ह्युमन राइट फेडरेशन ऑफ इंडिया अणि पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास फुलाची पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे, ह्यूमन राईट फेडरेशन ऑफ इंडिया सोलापूरचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख ,जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास वनगा, जिल्हा सचिव विजयकुमार चव्हाण, सचिन बल्लाळ,श्रीकांत बल्ला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment