Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, February 21, 2023

सहाय्यक पोलीस निरीक्षक सनगल्ले यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार

सारा न्यूज नेटवर्क _
सोलापूर (प्रतिनिधी ) वळसंग पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार घेऊन रुजू  झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांचा पत्रकारांच्या वतीने पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद जनता संघर्ष चे संपादक सिद्धार्थ भडकुंबे साप्ताहिक उपेक्षितांचे व्यासपीठ चे संपादक वैजिनाथ बिराजदार उपस्थित होते

No comments:

Post a Comment