संत रोहिदास महाराज यांच्या ६४६ वय जयंती निमित्त GK मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे मध्यवर्ती जयंती उत्सव संगमेश्वर कॉलेज सात रस्ता सोलापूर या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला
दि.०४/०२/२०२३ सायंकाळी ६.०० वाजता संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली .दि.०५/०२/२०२३ रोजी संत रोहिदास महाराज
यांÍया जयंती निमित्त यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन उदयोगपती सुधीर खरटमल सा. व रिपाइं(गवई गट) प्रदेशअध्यक्ष सुबोधजी वाघमोडे सा.,ओमसाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष ͧशिवराज दादा गायकवाड,उत्सव समिती अध्यक्ष राम हुंडारे व Gk
संस्था अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, रिपाइं (गवई गट) प्रदेश
पश्चिम अध्यक्ष माणिक आठवले व गुरववाडी तालुका माळंपा पुजारी , इको नेचर क्लब चे संस्थापक मनोज देवकर, मनपा यु सी डी ͪवभागाचे शशिकांत वाघमोडे, उद्योजक बी एस तांबोळी धसका न्यूज चँनेलचे अक्षय बबलाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी चे मा.सरपंच माळंपा पुजारी यांच्या हस्ते शालेय विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव वैजिनाथ बिराजदार , उपाध्यक्ष सुरज आखाडे, सहसचिव ज्ञानेश्वर पवार,प्रसिद्धी प्रमुख गणेश बोमणे,कार्यवाहक विष्णु कांबळे,कार्याध्यक्ष महेश उंबरगीकर,Gk संस्था सदस्य विजय चव्हाण, Gk संस्था सदस्य संदीप चव्हाण,
भगवान लांबतुरे,उत्सव समितीचे पदाधिकारी , राहुल निम्मल ,तुषार चव्हाण ,राहुल निम्मल, तळभंडारे ,विकास कांबळे,सुरज लांबतुरे,ͪविकास सर्वगोड आदी चर्मकार बांधव व समाजातील मान्यवर मोठया संखेने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment