Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, February 19, 2023

*महावितरण कार्यालयात शिवजयंती साजरी.*

सारा न्यूज नेटवर्क _
सोलापूर (प्रतिनिधी) : महावितरण औद्योगिक वसाहत कार्यालयात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
 याप्रसंगी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सोलापूर मंडळ ( सर्कल ) अध्यक्ष श्री सुनिल काळे, शाखा अभियंता एन. टी. मुजावर, निलकंठ कांबळे, मयुर गवते, जुल्फीकर शेख, संभाजी रुपनर, अजीम सय्यद, मल्लिनाथ मुन्नोळी, आयाज बेपारी, नितीन कोळी, फहीम शेख, नागनाथ सासवे, अपेक्षा बहादुरे, चंद्रकला शिंदे आदी उपस्थित होते.*

No comments:

Post a Comment