सारा न्यूज नेटवर्क _
सोलापूर (प्रतिनिधी) :परिवर्तन फौंडेशन व बहुजन हक्क अभियान संघटना यांच्या वतीने छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त बिस्मिल्ला नगर येथील संस्कार संजीवनी फाउंडेशन संचालित आदिवासी वंचित विद्यार्थी आश्रम येथे अनाथ मुलांना जेवण वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन Colony Boys यांच्या मार्फत करण्यात आले या कार्यक्रमासाठी colony Boys चे अध्यक्ष अभी सिद्दम व उपाध्यक्ष मल्लिकार्जुन हन्नुरे यांनी परिश्रम घेतले, यावेळी बहुजन हक्क अभियान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे, परिवर्तन फाउंडेशन चे शहर अध्यक्ष ......., बहुजन हक्क अभियान संघटनेचे o परिवर्तन फाउंडेशन चे शहर युवक अध्यक्ष रितेश अष्टुळ, बहुजन हक्क अभियान संघटनेचे युवक संघटक सूर्यकांत पाटील, गणेश वडतीले, आकाश देडे, राज लवटे, रोहन अष्टुळ, राकेश अष्टुळ शाहरुख तांबोळी, व इतर पदाधिकारी उपस्थित होते...
No comments:
Post a Comment