Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, February 27, 2023

महिला योगा ग्रुप कडून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली....

सारा न्यूज नेटवर्क _
सोलापूर (प्रतिनिधी) : रामनारायण चंडक विहार सोसायटी सैफुल येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. योगशिक्षिका अनुराधा सोपान खारे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी रोहिणी भोसले, सुरेखा तकत, डॉक्टर माधुरी कोरे, शारदा होनमाने, श्रीदेवी बुक्का, नवरे सुनीता भरले, द्राक्षायणी कुंभार अश्विनी तेली ऐश्वर्या कोरे श्रीदेवी स्वामी सुमित्रा अजनाळकर महानंदा ममदापूर अर्चना माळी दिपाली रेवे शोभा जोगणी नलिनी लालसंगी गीता नरोट महादेवी कापसे, राहुल भोसले, अंकुश माळी, बसवराज कोरे, सुनील थोरात, नवनाथ डांगे आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment