सोलापूर (प्रतिनिधी) : अनिष्ट प्रथा आणि रूढीला विरोध करणारे संत रोहिदास महाराज यांची जयंती सोलापुरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमाने साजरी करण्यात येत आहे.
सोलापुरात सात रस्ता संगमेश्वर कॉलेज कॉर्नर इथं GK मागासवर्गीय बहुद्देशीय संशोधन संस्था प्रणित संत रोहिदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने संत रविदास महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना व दिप प्रज्वलन पूजन पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष व सारा न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक राम हुंडारे ,
ओम साई प्रतिष्ठान चे अध्यक्ष शिवराज दादा गायकवाड , बँक ऑफ़ महाराष्ट्र चे कॅशियर राजू डांबरे, GK संस्था अध्यक्ष संतोष गायकवाड, विजय चव्हाण, राहुल निम्मल, संदीप चव्हाण, सिद्धार्थ भडकुंबे, ज्ञानेश्वर पवार, विष्णु कांबळे, वैभव डांबरे, गणेश बोमणे, भगवंत लांबतुरे, संजय मुरमण, आदीच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं.
No comments:
Post a Comment