Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, July 23, 2024

"मोहरम इस्लामिक नववर्ष" निमित्ताने; जमाअत पंजाब तालिम के जानिब से दावते आम खाना रखा गया था..


 सारा न्यूज नेटवर्क - 

"मोहरम इस्लामिक नववर्ष" निमित्ताने;

   जमाअत पंजाब तालिम के जानिब से दावते आम खाना रखा गया था..

सोलापूर (प्रतिनिधी) :- पंजाब तालीम युवक मंडळ सोलापूर यांच्या कडून "मोहरम इस्लामिक नववर्ष.!" निमित्ताने तसेच यादे हुसेन रजी इनकी यादमे, इस्लामिक नये साल के मौके पर जमाअत पंजाब तालिम के जानिब से "दावते आम खाना" च आयोजन करण्यात आले होते. 


हे आयोजन पंजाब तालीम येथील २ नंबर शाळा मस्जिद समोर सोलापूर येथे करण्यात आले, या दावते आमचे परिसरातील नागरिकांनी व युवकांनी आस्वाद घेतला.


या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक अमोल बापु शिंदे, माजी उपमहापौर नाना काळे, हाजी मतिन बागवान, मनसेचे जितु टेबुरनिकर, पंजाब तालिम सदर जाविद भाई शेख, नायब सदर राजु भाई हुंडेकरी, शेरू भाई उस्ताद मैनु नायकवडी यांची उपस्थिती होती. 

हा कार्यक्रम यस्वसी करण्यासाठी बब्बु शेख, एजाज हुंडेकरी, मुजाहिद सय्यद, इरफान शेख,  फयाज हुंडेकरी, नवाज हुंडेकरी, तौसिफ शेख, मैनु पटेल, निजाम सरकार, हैदर शेख, मुजाहिद शेख, सादिक शेख, नवाज शेख, रिजवान सय्यद, इमरान पटेल, साबिर शेख यांनी परिश्रम घेतले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment