Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, July 12, 2024

जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्या पाठपुराव्याला यश



सारा न्यूज नेटवर्क - 

जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्या पाठपुराव्याला यश.. 

सोलापूर(प्रतिनिधी) :- उत्तर तहसील कार्यालय, सोलापूर येथे आज श्रावणबाळसेवा योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक माता भगिनी यांना जीके मागासवर्गीय संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी तहसील कार्यालय ते पाठपुरावा करून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. 



यामध्ये रुक्मिणी श्रीरंग काकडे, शारदाबाई मधुकर भंडारकवठे, बाबू बळीराम सावंत या लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे आदेश देऊन या महिन्यापासून रुपये पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये दर महिना जमा होणार आहेत या प्रसंगी GK मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष दादा गायकवाड हे स्वतः उपस्थित राहून मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे 

No comments:

Post a Comment