Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, September 18, 2023

प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण...

 सारा न्यूज नेटवर्क -

सोलापूर (प्रतिनिधी) :- नरेंद्र नगर येथील शिवगंगा मंदिर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. राज्यस्तरीय शिक्षिका पुरस्कार विजेत्या सौ अनुराधा सोपान यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 



यावेळी  ज्योती कांबळे, पार्वती मुक्तानोरे, सुरेखा कुलकर्णी, विद्या सरजी, सरोजिनी टिपे, शोभा पाटील, सुष्मिता कुलकर्णी, जयश्री जवळेकर, सुनिता शिर्डीकर, राज्यस्तरीय शिक्षिका पुरस्कार विजेते सौ अनुराधा सोपान उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment