सोलापूर (प्रतिनिधी) :- आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे प्रदेशाध्यक्ष मा.सुबोधजी वाघमोडे यांच्या एकषष्ठीनिमित्त (६१)भव्य नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि.२ सप्टेंबर,२०२३रोजी सकाळी ११वा.उपलप मंगल कार्यालय सात रस्ता,सोलापूर याठिकाणी करण्यात आले होते.
मा.सुबोधजी वाघमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक-राम हुंडारे,
GK मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष(दादा)गायकवाड, ओमसाई प्रतिष्ठानचे शिवराजदादा गायकवाड,
GK संस्थेचे सचिव वैजिनाथ बिराजदार,सिविल काँट्रॅक्टकर रवी रणदिवे आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment