Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, September 6, 2023

सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश मोहिते यांचा सत्कार...


 सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी ):- सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश मोहिते हे चिनी भाषेचे अभ्यासक असून चिनी भाषा शिकवण्याचे काम करत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना शोभा श्रीमल्टी डेव्हलपमेंट को ऑफ क्रेडिट सोसायटी सोलापूर यांच्या वतीने शिक्षक रत्न पुरस्कार  प्रदान करण्यात आला होता त्या बद्दल पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला, 

यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक अकबर मुजावर (अतनूरकर ), सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दादा उबाळे, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, सोलापूर शहर कार्याध्यक्ष आदर्श धडे उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्कसं

पादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment