Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, September 6, 2023

क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने चंद्रकांत कांबळे (मास) यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार...


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गंगाराम कांबळे उर्फ मास यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 


क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गंगाराम कांबळे उर्फ मास यांचा पुष्पगुच्छ देऊन व पेढा खाऊ घालून वाढदिवस साजरा केला, 70 फूट रोड येथील सामाजिक कार्यातील अग्रेसर युवा नेते चंद्रकांत उर्फ मास गंगाराम कांबळे यांचा वाढदिवसानिमित्त पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,


यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श भैय्या धडे, सामाजिक कार्यकर्ते अंबादास मामा नडगिरे, वाघमारे साहेब. मनोहर भैया उडाणशिवे, बालाजी भाऊ घोडके, मारुती शिंदे, आकाश गुरव, अंबादास भवाळे, नितीन बनसोडे, अंबादास कोक्कुल आदी मान्यवर उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment