सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र सोलापूर जिल्हा उपप्रसार प्रमुख व पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशउपाध्यक्ष बाळकृष्ण सदाफुले यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय विश्रामगृह येथे वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, मिशन मोदीअगेन पीएमचे कार्यकारी अध्यक्ष शिवानंद हिप्परगे, दै.लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष दत्ता पवार, पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख, पत्रकार सुरक्षा समिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नागनाथ गणपा,
दिव्यश्रम चे संपादक श्रीकांत कोळी, बेडर समाज चे बुलंद आवाज अनिल कुर्ले, बेडर समाज विश्वस्त दिपक अण्णा मस्के, बेडर समाजाचे विश्वस्त विनोद माने, जेष्ठ पत्रकार अशोक ढोणे, जिल्हा समन्वयक वैजिनाथ बिराजदार, नवेनौका पत्रकार राघवेंद्र कुर्ले आदी पत्रकार उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment