सारा न्यूज नेटवर्क -
प्रथा-परंपरेप्रमाणे "जग-जोगत्यांची डंका पूजा" उत्साहात संपन्न..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर येथील जोडभावी पेठ येथे खनि या ठिकाणी सोलापूर कुंकवाचे नायक मानकरी धनुआई तृतीयपंथी आराधी देवदासी महिला परडी चे मानकरी महिला भगिनी पुरुष मंडळी शारदीय नवरात्र मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतात.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित जी के मागासवर्गीय संस्था अध्यक्ष संतोष दादा गायकवाड तसेच पुजारी राजू क्षीरसागर त्यांनी या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमास माताजी रेणुका पुजारी रायाप्पा पुजारी रोहित क्षीरसागर गोदाबाई वाघमारे सुरेखा बोमणे धोंडूबाई शिंदे संगीता कांबळे कमल पुजारी आधी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment