सारा न्यूज नेटवर्क
युवा संपादक अक्षय बबलाद यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार अनेक पत्रकारांची उपस्थिती
सोलापूर (प्रतिनिधी ) :- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित पिढीत घटकाच्या न्याय हक्कासाठी आपल्या लोकप्रिय दैनिक लोकशाही मतदार वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रशासन दरबारात अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्यासाठी सदैव संपादक अक्षय बबलाद यांनी प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी व्यक्त केलं असून साप्ताहिक कार्यसम्राट चे जेष्ठ पत्रकार आन्सर तांबोळी (बी एस ) यांच्या हस्ते युवा संपादक अक्षय बबलाद यांचा शाल पुष्पगुछ व मिठाई भरवून सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक वृक्षप्रेमी राम हुंडारे यांनी त्यांना झाडाचे रोप देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी सादिक शेख प्रसाद जगताप इम्तियाज अक्कलकोटकर युनूस आत्तार राम हुंडारे लतीफ नदाफ अस्लम नदाफ अप्पासाहेब लंगोटे अशोक ढोणे सतीश गडकरी विजयकुमार उघडे डॉ कीर्तीपाल गायकवाड यू एफ जानराव कलीम शेख इम्रान आत्तार अशपाक शेख इकबाल शेख फारुख शेख वैजिनाथ बिराजदार इत्यादी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment