सारा न्यूज नेटवर्क -
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त विश्व परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने अभिवादन करण्यात आले..
सोलापूर (प्रतिनिधी) :- राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त विश्व परिवर्तन फाउंडेशन च्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस री पा इ चे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे व माजी मुख्याध्यापक अनिस शेख सर यांच्या हस्ते प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी महात्मा गांधीजींचे विचार आचरणात आणणे आवश्यक असल्याचे सुबोध वाघमोडे सांगितले.
यावेळी विश्व परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशफाक शेखसर राष्ट्रीय महिला अध्यक्ष नसिमाताई शेतसंधी राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्बाल शेख प्रदेशाध्यक्ष रफिक बागवान पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष शब्बीर मणियार, अजमुद्दीन कोरबू बुरहान काजी,इस्माईल शेख, रियाज पटेल, अनिसाआपा डोका सायराबानु शेख, सुनिताताई गायकवाड, भारतीताई मनसावाले, करीम कोरबू आदि पदाधिकारी उपस्थित होते..
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment