Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, October 17, 2024

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

धर्मरक्षक कट्टर हिंदूत्ववादी हिंदूयुवा सम्राट शिवराज गायकवाड यांचा शहर मध्य विधानसभा साठी हिंदू चेहरा म्हणून चर्चीला जात आहे.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- विधान सभा निवडणूक 2024 चे कार्यक्रम नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. सोलापूरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी अनेक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. 

सोलापूर शहर मध्य विधानसभेसाठी हिंदू चेहरा म्हणून एक नाव जोरदार चर्चेत आहे, ते म्हणजे धर्मरक्षक कट्टर हिंदूत्ववादी "हिंदू युवासम्राट शिवराज गायकवाड".



शिवराज गायकवाड हे विद्यार्थी संघटना ते युवा मोर्चा तसेच त्यांची ओळख प्रामुख्याने पिडित हिंदू कुटुंबीयांसाठी त्याने अनेक मोठ मोठे मोर्चेचे नेतृत्व केले आहेत. *लव जिहाद, लँड जिहाद व गो हत्या* अशा अनेक समस्यावर त्यांनी सोलापूर जिल्ह्यात काम केलं आहे. हिंदू समाजाच्या माध्यमातून त्यांनी एक *सकल हिंदू समाज संघटनात्मक फळी* तयार केली आहे. 


त्यांनी अनेक सरकारी योजना सर्वसामान्य समाजघटकाच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी महिला व युवकांना नवनवीन उद्योगधंद्याची सुरुवात करून दिली आहे. आणि त्यांनी *ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य* सोलापूर शहर व ग्रामीण भागामध्ये संघटना स्थापित करून सर्वत्र एक युवाशक्ती निर्माण केली आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment