सारा न्यूज नेटवर्क -
"संत रविदास चर्मकार युवा महासंघ" महाराष्ट्र राज्य चा वर्धापन दिन साजरा..
सांगली (प्रतिनिधी):- दिनांक:-8/10/2024 रोजी संत रोहिदास चर्मकार युवा महासंघाचा वर्धापन दिन.संपूर्ण महाराष्ट्रात व सांगली जिल्हा व शिराळा तालुक्यात खुजगाव येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवर
मा.परशुराम मानेभाऊ सांगली जिल्हा सचिव,
मा.दादासो माने शिराळा तालुका सचिव,
मा.पांडुरंग कारंडे भाऊ सांगली जिल्हा उपाध्यक्ष,
मा.गणपती शिंदे वाळवा तालुका अध्यक्ष,
मा.अमर यादव शिराळा तालुका कार्याध्यक्ष,
मा.सुजाता जाधव*शिराळा तालुका महिला अध्यक्षा मा .संभाजी कांबळे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता.
आदी मान्यवर उपस्थित होते.
या वर्धापन दिना निमित्ताने संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.वर्धापन दिना निमित्ताने. केक कापुन या वर्धापन दिनाची शोभा वाढवण्यात आली.
प्राथमिक शाळा खुजगांव येथे लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित
श्री.सुनिल वि.मोहिते सर
साै.उषा बा.जाधव मॅडम
साै. क्रांती पाटणकरमॅडम.
श्री.अक्षय र.तिवाडे सर.
या कार्यक्रमसाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment