सारा न्यूज नेटवर्क -
🟪 *महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर* 👇
*22 ऑक्टोबर रोजी निवडणुक नामांकन साठी जाहिरात प्रसिद्ध'
▪️ *29 ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज नामांकन भरण्याचा शेवटचा दिवस*
▪️ *30 ऑक्टोंबर रोजी अर्ज छाननी*
▪️ *4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी घेता येणार*
▪️ *20 नोव्हेंबर रोजी मतदान*
▪️ *23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी*
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment