Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, February 16, 2024

साप्ताहिक परिवर्तन मंचचा प्रकाशन सोहळा संपन्न

 


सारा न्यूज नेटवर्क - 

साप्ताहिक परिवर्तन मंचचा प्रकाशन सोहळा संपन्न.

सोलापूर (प्रतिनिधी) :- साप्ताहिक परिवर्तन मंच प्रकाशन सोहळा समाज कल्याण केंद्र येथे आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाजकार्यसम्राट राष्ट्रवादीचे कार्यअध्यक्ष तौफिक भाई शेख हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष आर पी आयचे प्रदेश अध्यक्ष सुभोध वाघमोडे होते. साप्ताहिक परिवर्तन मंचचा प्रकाशन सोहळा तौफिकभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले.  प्रमुख पाहुणे प्रा.अजय दासरी, इलियास शेख,मिलिंद प्रक्षाळे, नुरोद्दिन मुल्ला,यासीन कटरे,अजय प्रिक्षले ,बजरंग जाधव, लतिफभाई नदाफ, अमीर सेतसंधी,उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिवर्तन फाऊंडेशन चे संस्थापक व मुख्य संपादक अशफाक शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन इक्बाल शेख यांनी केले 


या वेळी इरशाद शेख, बुरहान का, झहीर शेख,रफिक बागवान,अहमद कोतवाल, इलियास बिजापुरे,अझहर शेख,अब्रार शेख,गौस पिरजादे,नसीमा सेतसंधी , लैला जमादार, संगीता शिरसगर,भरती मनसावाले, सायेरा शेख, सविता पवार युनूस अत्तार, नासीर काझी सादिक शेख, मझहर शेख,  मुज्जफर बागवान,यासीन शेख,नासीर बंगाली, परीवर्तन फाऊडेशन पोलिस अकॅडमी प्रशिक्षणार्थी व परीवर्तन फाऊडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment