Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, February 22, 2024

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) शहराध्यक्ष पदी निवड झाल्याने सुधीरजी खरटमल यांचा सत्कार संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) शहराध्यक्ष पदी निवड झाल्याने सुधीरजी खरटमल यांचा सत्कार संपन्न.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) राष्ट्रवादी सोलापूर शहराध्यक्षपदी सुधीरजी खरटमल त्यांची निवड झाल्याने GK मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व  पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.. 

यावेळी त्यांना संत रोहिदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सवाचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले.

 याप्रसंगीजीके मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष दादा गायकवाड, पत्रकार सुरक्षा समिती प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, पत्रकार सुरक्षा समिती शहराध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, दैनिक लोकशाही मतदार संपादक अक्षय बबलाद, जीके संस्थेचे खजिनदार विष्णू कांबळे संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment