सारा न्यूज नेटवर्क -
ग्रामपंयचायात गुरववाडी येथे ग्रामनिधीतून बोर मारण्यात आले.
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- मौजे गुरववाडी तालुका अक्कलकोट येथे ग्रामदैवत श्री शिलवंती देवी यांच्या कृपा आशीर्वादाने ग्रामपंयचायात आठ गुरववाडी ग्रामनिधीतून बोर घेण्यात आले. त्या बोरला 80 फुटावर चार इंच पाणी लागले आहे.
यावेळी बोलताना सरपंच माळप्पा पुजारी म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळ परिस्थिती आहे, तरी सुद्धा आम्ही बोर मारले त्याला पाणी लागले आहे, हे आमचे ग्रामदैवत श्री शीलवंती देवी यांची कृपा आशीर्वाद देवीचा आशीर्वादाने पडले असून अजून शासनाच्या नियमानुसाऱ दोनशे फूट आम्ही स्वतः स्वखर्चाने दोनशे फूट असे चारशे फूट बोर मारण्याची निर्धार ग्रामपंचायत व ग्रामस्थ सरपंच यांनी वतीने केलेली आहे.
प्रमुख उपस्थिती. गावासाठी वीस दिवसापासून अतोनात प्रयत्नाला येशील मिळालेले मिळविळ विकासरत. सरपंच श्री माळाप्पा पुजारी माजी सरपंच बसवराज देवरमनी. ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत ओंकारी. राजाराम विजापुरे. बहुसंख नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते..
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment