Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, February 15, 2024

शिवजन्मोत्सव 2024 मिरवणूक सोहळा राजेश मुगळे यांच्या शुभहस्ते संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

शिवजन्मोत्सव 2024 मिरवणूक सोहळा राजेश मुगळे यांच्या शुभहस्ते संपन्न.. 

सोलापूर (प्रतिनिधी):-  शिवसंग्राम प्रतिष्ठान अंबिका नगर अक्कलकोट रोड सोलापूर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा 2024 ची भव्य अशी पारंपरिक पद्धतीने मिरवणुक सोहळा दिनांक 14.02.2024 बुधवार रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन भाजपचे नेते श्री राजेश मुगळे यांच्या शुभ हस्ते करून थाटामाटात व आनंदात पार पडली...






यावेळी राजेश मुगळे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे संस्थापक- गजेंद्र अण्णा माशाळ, सुनिल नंदी, उत्सव अध्यक्ष - रितेश महामुनी,कार्याध्यक्ष- संतोष चोरगी,उपाध्यक्ष-सचिन दुधगी, प्रशांत हीप्परगे, मंडळाचे आधारस्तंभ - रवी (भावजी) दळसिंगे,अनिल (अण्णा) नंदी,संजय पारवे, नागेश घोरपडे,गणेश माळी, राहूल साळुंके मामा,शिवा कोळी, शरणू हांडे,आकाश कुलकर्णी, धोंडप्पा तोरंगी, 

ज्ञानेश्वर जाधव,किरण स्वामी,अरविंद स्वामी,अविनाश उंबर्गी, अभिषेक अंबूरे, रतनेश महामुनी,आकाश कलशेट्टी,नागेश भावे,शिवलिंग पुराणिक, चंद्रकांत कुलकर्णी,अक्षय वाघे,अक्षय इंगळे,राजू माळवदकर,दत्ता पारसे,स्वप्नील सावंत, महादेव इंगळे, खंडेशा उपासे, रवीद्र पाटील,जय पतंगे, वसंत व्हनकडे, मल्लू गदगी,राहुल गायकवाड,अमोल माने, दौलत माने,शिवराज तोडकरी,निशांत पाटील,मंजू कुंभार,राहुल मदगिरी, रामू अगलगाव मंडळांचे सर्व पदाधिकारी, शिवभक्त, शिवकन्या व कार्यकर्त उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment