सारा न्यूज नेटवर्क -
सोलापुरात सुरू होणार भव्य इलेक्ट्रोपॅथी व इलेक्ट्रो होमिओपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर..
सोलापूर (प्रतिनिधी) : - आपल्या देशात व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे अनेक जणांना कॅन्सरची लागण होत आहे. तोंडाचा कॅन्सर हृदयाचा कॅन्सर अशा विविध प्रकारच्या कॅन्सरने सध्या अनेकजण त्रस्त आहेत. त्यामुळे कॅन्सर ही एक गंभीर समस्या बनत चाललेली आहे आता तर वयोवृद्ध किंवा प्रौढ व्यक्तीमध्ये नाही तर तरुण तरुणाई व्यसनाची आहारा गेल्यामुळे त्यांच्यामध्ये मुद्धा कॅन्सरची समस्या मध्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. कॅन्सरची लागण झालेल्या रुग्णांना पुढील जीवन सुव्यवस्थीत जगण्यासाठी त्यांना योग्य उपचार मिळण्याची आवश्यकता आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील विजापूर रोड येथे इलेक्ट्रोपॅथी व इलेक्ट्रो होमिओपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर युवराज मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे सुरू करावयाचे असल्याने आपण तुमच्याशी हितगुज करत आहोत.
इलेक्ट्रोपॅथी चिकित्माही शुद्ध वनस्पतीच्या अर्कापासून तयार करण्यात आलेली आहे. या पॅथीच्या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत. ही प्याथी पूर्णतः नैसर्गिक आणि रुग्णांना दिलासा देणारी आहे. ही औषधी कोहोबेन पद्धतीने तयार होत असल्यामुळे वनस्पती मधील बायो एनर्जी गोळा करते व ती आजाराच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये म्हणजेच दुर्दम्य आजार जसे की कॅन्सर या आजाराला शरीरातून दूर करते. तसेच होमिओपॅथीमध्ये कॅन्सर रुग्णानां ऑपरेशन, किमोथेरपी किंवा रेडिएशन करण्याची गरज पडत नाही. ही प्याथी शरीरातील अशुद्ध रस आणि रक्त शुद्ध करते. त्यामुळे शरीरातील कोणताही आजार लवकरात लवकर बरा होण्यास मदत होते. शरीरातील कॅन्सर असो अथवा किडनी विकार अथवा कोणत्याही प्रकारचे विकार असो ते इलेक्ट्रोपॅथी व इलेक्ट्रोहोमिओपॅथीद्वारे कोणतेही चिरफाड न करता बरे केले जाऊ शकतात. त्यामुळे कॅन्सर ची समस्या गंभीर बनत चालल्याने ज्या सोलापुरातील रुग्णांना कॅन्सर ची समस्या अथवा शरीरातील कोणत्याही विकारासंबंधीची समस्या असेल तर त्यांनी युवराज मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर येथे येऊन प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन डॉक्टर संतोष राठोड यांच्यामार्फत करण्यात आलेला आहे तसेच सोलापुरातील कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही येत्या काहीच दिवसात युवराज मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे भव्य आणि दिव्य रुग्णांना दिलासादायक अशा पद्धतीची इलेक्ट्रोपॅथी आणि इलेक्ट्रॉनिओपॅथी कॅन्सर रिसर्च सेंटर मोलापूर मध्ये उद्घाटन करत आहोत. डॉक्टर संतोष राठोड यांच्यासह नामांकित डॉक्टर्स तसेच तज्ञ कॅन्सर रुग्णांना योग्य मार्गदर्शन तसेच माफक दरात योग्य पद्धतीचे उपचार करतील असे डॉ. संतोष राठोड व डॉ. सुनील वाघमारे यांच्या टीमने यांनी सांगितलेला आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment