Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, April 14, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 महावितरण कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

सोलापूर (प्रतिनिधी) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती महावितरण औद्योगिक वसाहत कार्यालय येथे मोठ्या थाटामाटात, आनंदी व उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.




       याप्रसंगी सोलापूर शहर ई उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन पुणे प्रादेशिक संघटक सुनिल काळे, निलकंठ कांबळे, अनिलकुमार बनसोडे, मल्लिनाथ मुन्नोळी, बालाजी वराडे, मेहबूब बागवान, दिनेशकुमार बळवंत, आनंद फुलारी, गुंडाप्पा बनसोडे, संभाजी रुपनर, प्रदीप मुलादे, नितीन कोळी, धनराज पारेकर, प्रमोद गुमल, अक्षय देशमुख, हिना बागवान, चंद्रकला शिंदे आदी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment