सारा न्यूज नेटवर्क -
संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाउंडेशन 2024 चे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर...
सोलापूर (प्रतिनिधी) :-
संत रोहिदास चर्मकार युवा महासंघ फाउंडेशन ही एक अराजकीय संघटना आहे. ही संघटना गेली चार वर्षे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक कामे करत आहे. चर्मकार समाजातील व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे अडीअडचणींना धावत येऊन मदत करण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. या संघटनेची स्थापना संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय आत्माराम कदम यांनी 2020 साली केली आहे. या संघटनेमार्फत दरवर्षी समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला जातो.
यावर्षी सर्व सांगली जिल्हा टीम व पदाधिकारी यांच्याकडून महाराष्ट्र राज्य संत रविदास समाज भूषण पुरस्कार 2024 देण्यात येत आहे त्याबद्दल सर्व समाज बांधव तसेच संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाउंडेशनचे पदाधिकारी आणि पुरस्कार प्राप्त समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगली जिल्हा टीम व सभा पदाधिकारी यांचे आभार मानत आहोत असे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय कदम यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. दत्तात्रय आत्माराम कदम,
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. देवाप्पा शिंदे आहेत.
पुरस्कारांची घोषणा-
संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय कदम यांनी समाजातील पुरस्कार प्राप्त व्यक्तींची महाराष्ट्र राज्य संत रविदास समाजभूषण 2024 पुरस्कार खालील नावे प्रसिद्ध केली.
1) मा.श्री.गोविंदराव जगन्नाथ खटावकर (जेस्ठ समाजसेवक) - सांगली
2) मा.श्री.दत्ताभाऊ आत्माराम कदम - येरवडा पुणे
3)मा.ज्ञानदेव काशिनाथ कदम - कामशेत मावळ
4) मा.श्री.निशांत शिवाजी बुरूटे- जत सांगली
5)मा श्री.रमेश मारूती शिदे-वडगांव मावळ
6)मा.डॉ युवराज बळीराम मोरे-कोल्हापूर
7) देवप्पा यल्लप्पा शिंदे - पुणे
8)सौ.डाॅ.रजनीताई मुरलीधर शिंदे - इचलकरंजी
9) मा.श्री.रामचंद्र भिमाजी हुंडारे- सोलापूर
10) मा.श्री.संजय रोहिदास शिंदे - सोलापूर
11) मा.श्री.दत्ता धोंडिबा शिंदे कामशेत मावळ
12) मा.श्री.नारायण बबन आगवणे-कोल्हापूर
13)मा.श्री.किरण सुरेश बागडे-हडपसर पुणे
14)मा.श्री.संभाजी शिवाजी कांबळे - शिराळा सांगली
15) मा.श्री.अमोल चंद्रकांत कांबळे-दौड पुणे
16) मा.श्री.युवराज बबन शिंदे-श्रीगोंदा अहमदनगर
17) मा.श्री.राजेश वसंतराव जाधव-सिन्नर नाशिक
18) मा.श्री.बादल सुरेश हेगडे-इचलकरंजी
19) राधेश्याम गोपीचंद बराय्या-वडसा गडिचिरोली
20)सौ.छायाताई गजानन दहीकर - मूर्तीजापूर अकोला
21) मा.श्री.दत्ताञय पवार गुरूजी-कराड सातारा
22) मा.श्री.हेमंत बाबुराव बामणे- धारावी मुंबई
23) मा.श्री.हेमंतकुमार बबन मस्के- शिराळा सांगली
24) मा.श्री.बाबासो गणपती कदम-शिराळा सांगली
25) मा.श्री.बाजीराव बळवंत शेडगे - शिराळा सांगली
26) मा.श्री.गौरव भाऊ नायकवडी-वाळवा सांगली
27) मा.श्री.युवराज विष्णु पोवार-करवीर कोल्हापूर
28) मा.श्री.डाॅ.रणजित अंकुश भोई-वाळवा सांगली
29) मा.श्री.राज शहाजीराव साळुंके - धारावी मुंबई
30) श्री.कैलास सखाराम लोखंडे- छञपतीसंभाजीनगर
31) मा.मंदाताई बाबू जंगले - रायगड
32) मा.श्री.अरूण वामन गायकवाड - वाळवा सांगली
33) मा.अँड. संतोष मोहनराव कदम - वाळवा सांगली
34) मा.श्री.नेताजी भास्कराव पाटील - -वाळवा सांगली
35) मा.श्री.संजय टिटोंरे -पुणे
36) मा.श्री.गणेश हौसेराव शेवाळे-वाळवा सांगली
37) मा.सौ.मनिषा पांडुरंग शिंदे - वाळवा सांगली
38) मा.श्री.रोहित संदीप पाटील - पलूस सांगली
39) मा.श्री आनंद विनायक सोनवणे- रायगड
40) संतोष लक्ष्मण चौधरी-वाळवा, जि.सांगली
41) मा.रजिया ताजुद्दीन जमादार- वाळवा सांगली
42)सौ.सुप्रियाताई सत्यवान आबेतकर- पनवेल
43) मा.सौ.वनिताताई रविंद्र पटेकर - कुर्ला मुंबई
कार्यक्रमाचे स्थळ व वेळ
'अहिल्याबाई होळकर हॉल' ग्रामपंचायत जवळ वाळवा,
ता.वाळवा,जिल्हा- सांगली
रविवार दि. 23 जून 2024
रोजी सकाळी 9 ते सायं 5
टिप- कार्यक्रम वेळेवर सुरू होईल.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक- राम हुंडारे
No comments:
Post a Comment